Tag: श्रद्धांजलि शायरी

मराठी भावपूर्ण श्रद्धांजलि शायरी और मैसेज हिंदी में (2020)

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।। भावपूर्ण श्रद्धांजली शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी अमर जाहला तुम्ही जीवनी मृत्यू एकमेव सत्य आहे आणि शरीर नश्वर आहे हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे दुःख होते देवाला प्रार्थना आहे की […]